शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

अहमदनगर : श्रीरामपूरकडे येणाऱ्या एका कारने दुसऱ्या कारला ओव्हरटेक खंडाळ्याजवळ अपघातात एक ठार

By शिवाजी पवार | Updated: April 17, 2023 16:45 IST

एक जण जागीच ठार झाला. मयताचे नाव धनराज बाळू संसारे (मनोर,जि.पालघर) असे आहे.

श्रीरामपूर (जि.अहमदनगर): बाभळेश्वरहून श्रीरामपूरकडे येणाऱ्या एका कारने दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या वाहनाला धडक दिली. यात एक जण जागीच ठार झाला. मयताचे नाव धनराज बाळू संसारे (मनोर,जि.पालघर) असे आहे.

याप्रकरणी सुदेश भाऊसाहेब त्रिभूवन (रा. दत्तनगर, ता. श्रीरामपूर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १३ एप्रिलला रात्री पावणे दहा वाजता धनराज संसारे हे त्यांच्या मित्राच्या कारमधून (एमएच ४३ एएल ५३२२) दत्तनगर येथून बाभळेश्वर रस्त्याने जात होते. त्यावेळी खंडाळा गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ बाभळेश्वरकडून एक गाडी (एमएच १२ एजे ५४९१) भरधाव वेगात आली.

या वाहनाने ओव्हरटेक करत समोरून येणाऱ्या माझे मेहुणे संसारे यांच्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातात संसारे हे गंभीर जखमी झाले. नंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.