शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राहाता येथे कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 20:50 IST

चालकाचे नियंत्रण सुटून कारची धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार प्रदीप त्रिबंक डोखे (वय ३७, रा. पुणतांबा, हल्ली मुक्काम लोणी) ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. गुरूवारी पहाटे नगर-मनमाड महामार्गावर हा अपघात झाला.

राहाता : चालकाचे नियंत्रण सुटून कारची धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार प्रदीप त्रिबंक डोखे (वय ३७, रा. पुणतांबा, हल्ली मुक्काम लोणी) ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. गुरूवारी पहाटे नगर-मनमाड महामार्गावर हा अपघात झाला.मयताचा भाऊ प्रवीण त्रिंबक डोखे (वय ३९, रा. पुणतांबा) यांनी फिर्याद दिली. प्रवीण यांचा प्रदीप त्रिबंक डोखे (वय ३७, रा. पुणतांबा, हल्ली मुक्काम लोणी) साईबाबा संस्थानमध्ये कामास होता. तो नेहमीप्रमाणे रात्रपाळी संपवून गुरूवारी पहाटे साडेचार वाजता मोटारसायकलवरून (क्रमांक एम. एच. १७/ ए. एन. ६८८५) लोणीकडे जात होता. याचवेळी कार (क्रमांक के ए ०३ ए ई ८७४६) शिर्डीकडे जात होती. तिच्या चालकाचे नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या तवेरा कारला चुकवून मोटारसायकलीस जोराची धडक बसली. यात मोटारसायकलस्वार प्रदीप डोखे जागीच ठार झाले. तर कारमधील एक महिला व पुरूष गंभीर जखमी झाले. मात्र त्यांना तातडीने अपघातस्थळावरून हलविण्यात आल्याने त्यांची नावे समजू शकली नाही. राहाता पोलिसानी कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. हेडकाँस्टेबल शरद गायमुखे तपास करीत आहेत.

अस्तगाव रस्त्यावर एक ठार

अस्तगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. याबाबत मयत विजय गोविंद आवारे (वय ५५, रा. रांजणखोल) यांचा भाऊ शाम भगवान आवारे याने राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय आवारे यांना बुधवारी रात्री अस्तगाव शिवारातून जात असताना अस्तगाव रस्त्यावरील नळे वस्तीवर अज्ञात वाहनाने रात्री एक वाजेपूर्वी धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले. याबाबत राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता