शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेवगावमध्ये गळफास घेऊन एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:06 IST

शेवगाव शहरातील श्रीराम कॉलनीत एकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

शेवगाव : शहरातील श्रीराम कॉलनीत एकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अजय शहाजी इप्पार (वय ३२ रा. राहणार वंजारवाडी, ता.जामखेड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.जामखेड येथील श्रीराम कॉलनीत अजय इप्पार हे सुरेश कांबळे यांच्या घरात भाड्याने खोली घेऊन रहात होते. त्यांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजता गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. याबाबत रमेश ढाकणे यांनी पोलिसात खबर दिली. दरम्यान ही घटना शुक्रवारी सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास घडली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अजय यांना औषधी उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी भेट दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनाम केला आहे. अजय यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक घुगे हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी