शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बालकाचे वजन कळणार आता ‘एसएमएस’व्दारे

By admin | Updated: October 21, 2024 17:22 IST

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने वजन सनियंत्रण प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगरअंगणवाडीत जाणाऱ्या सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे कुपोषण टाळता यावे, प्रत्येक बालकाचे वजन त्यांच्या माता-पित्याला कळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने वजन सनियंत्रण प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात अंगणवाडीत येणाऱ्या प्रत्येक बालकाचे महिन्यांतून वजन करण्यात येणार आहे. त्यात कमी वजन असणाऱ्या, कुपोषित बालकाची माहिती संबंधित माता-पित्यांना आणि अधिकाऱ्यांना ‘एसएमएस’व्दारे कळविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्यावतीने कुपोषण मुक्तीसाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. नगरचा डिजीटल अंगणवाडी प्रकल्प राज्यस्तरावर पोहचला आहे. आता शाश्वत कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून नाविन्यपूर्ण योजनेतून अंगणवाडीत येणाऱ्या सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे वजन मोजण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी वजन असणाऱ्या बालकांची माहिती संबंधित माता-पिता, अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मोबाईलच्या माध्यमातून एसएमएसव्दारे मिळणार आहे. यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाने साडेतीन हजार इलेक्ट्रॉनिक वजन काटे खरेदी केले असून त्यात वय आणि उंचीनुसार वजनाची माहिती फिड करण्यात आलेली आहे. संबंधित बालकाचे वजन केल्यानंतर ते अधिक आहे की कमी आहे. तो कुपोषणाला बळी पडण्याची शक्यता आहे का? याची माहिती त्या यंत्रात संकलित होणार आहे. त्यानंतर ती माहिती वजन काट्यातून तालुक्याच्या ठिकाणी प्र्रकल्प कार्यालयात आणि तेथून इंटरनेटच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर तालुका, गाव आणि बालकाच्या नावनिहाय संकलित होणार आहे.