शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली
2
९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य!
3
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
4
CA ला 'बाय बाय'! आता घरबसल्या भरा तुमचा ITR, 'या' ८ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा टॅक्स फ्री!
5
५ जूनला मंदिरात येऊ नका, आयोध्या राम मंदिर प्रशासनाचं भक्तांना आवाहन; नेमकं कारण काय?
6
वयाच्या ७९व्या वर्षी घरात एकट्या राहतात उषा नाडकर्णी, रडून सांगितलं दुःख, म्हणाल्या- "कधी पडले तर..."
7
Career Astro Tips: मुलांचे करिअर निवडताना त्यांची आवड आणि व्यवसायाला पूरक ग्रहदशा अवश्य बघा!
8
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
9
Astrology: एखादी जोडी 'मेड फॉर इच अदर' आहे की नाही, हे पाहण्यासाठी गुण आणि ग्रह मिलन महत्त्वाचे!
10
Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या
11
दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक...., भारतातील कुठल्या राज्यात सर्वाधिक सेक्स वर्कर, धक्कादायक माहिती समोर  
12
दर्शनासाठी गेलेली भावंडं परत आलीच नाहीत; २४ तासांनी शेततळ्यात सापडले तिघांचेही मृतदेह
13
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
14
Video - बुद्धिबळाची 'राणी'! ८ वर्षांच्या मराठमोळ्या लेकीचा जगभरात डंका; विमानात जंगी स्वागत
15
आर्चीचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली रिंकू? बॉयकट लूकमधील शाळेतल्या फोटोने वेधलं लक्ष
16
पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू
17
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
18
गुगल-फेसबुकनंतर आता 'डिस्ने'ची नोकरकपात! 'या' कारणामुळे मनोरंजन क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार
19
शेजाऱ्याशी झालेला वाद टोकाला गेला, थेट गोळीच झाडली; प्रसिद्ध अभिनेत्याचा जागीच मृत्यू
20
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज

मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न केले नाहीत

By admin | Updated: July 11, 2014 00:56 IST

बाभळेश्वर : राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी माझ्या स्तरावर मी कुठेही प्रयत्न केलेले नाहीत. काही मंडळी विनाकारण चर्चा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा खुलासा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला.

बाभळेश्वर : राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी माझ्या स्तरावर मी कुठेही प्रयत्न केलेले नाहीत. काही मंडळी मात्र विनाकारण या विषयाची चर्चा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा खुलासा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेच्या दिवशी आपण दिल्लीत गेलेलो नव्हतो. मुंबईतच होतो. दुसऱ्या दिवशी मतदार संघातील बैठकांमध्ये व्यस्त होतो, असे स्पष्ट करून विखे म्हणाले, मुख्यमंत्री पद बदलाबाबत विनाकारण चर्चा वाढविण्याचा प्रयत्न झाला. राज्यात आघाडी सरकारचे चांगले काम चालू आहे. दुष्काळाचे सर्वात मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. दुष्काळ निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातील आम्ही सर्व सहकारी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहोत. आमच्यात आपसात मतभेद नाहीत. मुख्यमंत्र्यांचे काम चांगले असून या पदासाठी माझ्या स्तरावर मी कुठेही प्रयत्न केलेले नाही, असे त्यांनी शेवटी सांगितले. कोरडवाहू शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांना कोणताच लाभ होण्याचे धोरण नाही. त्यामुळे कोरडवाहू व अल्पभूधारक शेतकरी विकासापासून दूरच राहणार आहेत. या अर्थसंकल्पात दुष्काळग्रस्त व कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केंद्राने केले आहे. अच्छे दिन दूरच, उलट गॅसदर, रेल्वे भाडेवाढ केंद्राने केल्याचा टोला विखे यांनी मारला.(प्रतिनिधी)