शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

निवृत्तीनाथ दिंडी श्रीरामपुरात

By admin | Updated: June 29, 2016 00:56 IST

श्रीरामपूर : विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळमृदुंगाच्या गजरात निवृत्तीनाथ पालखीचे मंगळवारी श्रीरामपूरात भव्य स्वागत झाले. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.

श्रीरामपूर : विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळमृदुंगाच्या गजरात निवृत्तीनाथ पालखीचे मंगळवारी श्रीरामपूरात भव्य स्वागत झाले. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पालखीतील वारकऱ्यांना नाश्ता , तसेच खाद्यपाकिटे देण्यात आली. विश्व हिंंदू परिषद, लायन्स क्लब व ग्रामीण रुग्णालय यांच्यावतीने वारकऱ्यांची मोफत तपासणी करुन औषधेही देण्यात आली. नगरपालिकेने पाण्याची व्यवस्था केली. माजी आमदार जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा राजश्री ससाणे, उपाध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, पक्षप्रतोद संजय फंड, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, राष्ट्रवादीचे सिध्दार्थ मुरकुटे, बाजार समितीचे अध्यक्ष नानासाहेब पवार, उपाध्यक्ष सचिन गुजर, पत्रकार रमेश कोठारी आदींनी स्वागत केले. निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, विश्वस्त पुंडलीक थेटे, ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर, बाळासाहेब देहूकर, जयंत महाराज गोसावी, सुरेश गोसावी आदी दिंडी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. राजश्री ससाणे यांनी पालखीची पूजा केली. तरुणांनी पालखी रथातून खांद्यावर घेऊन मिरवणूकीने मेनरोडमार्गे श्रीराम मंदिरात आली. मंदिर ट्रस्टचे मधुकर झिरंगे, उपाध्ये परिवारातर्फे अशोक उपाध्ये, गौतम उपाध्ये, तसेच बाजार समिती, व्यापारी व हमाल मापाडी संघटना यांच्यावतीने पालखीची पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी बेलापूरकडे रवाना झाली. (वार्ताहर)