शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नितीन आगे खून खटला सुप्रीम कोर्टात लढविणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 05:05 IST

खर्डा (ता़ जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने याबाबतची वस्तुस्थिती समजून घेऊन हा खटला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात लढविण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे

अहमदनगर : खर्डा (ता़ जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने याबाबतची वस्तुस्थिती समजून घेऊन हा खटला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात लढविण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी सांगितले़थूल यांनी मंगळवारी खर्डा येथे नितीनच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा केली़ थूल म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे या प्रकरणाची वस्तुस्थिती समजावून घ्यावयाची आहे़ या खटल्यात जिल्हा न्यायालयात काय त्रुटी राहिल्या, शासनाला अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात कशा पद्धतीने मदत करता येईल याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहे़ तसेच हा खटला वरिष्ठ न्यायालयात चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमून पुढील कार्यवारी करण्यात येईल़ वेळ पडली तर हा खटला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयातही लढण्याचीही शासनाची तयारी असल्याचे थूल म्हणाले़