शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

निघोजच्या शेतकºयाने नांगरले झेंडुच्या फुलाचे शेत, बाजारपेठ बंद असल्याने घेतला निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 13:06 IST

निघोज : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे व बाजारपेठा बंद असल्यामुळे झेंडूची फुले तोडण्यासाठी आलेल्या झेंडूची एक एकर शेती नांगरून टाकण्याची वेळ निघोज येथील शेतकरी कुशाबा भागाजी कवाद यांच्यावर आली आहे. यामुळे कवाद यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

भास्कर कवादलोकमत न्यूज नेटवर्कनिघोज : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे व बाजारपेठा बंद असल्यामुळे झेंडूची फुले तोडण्यासाठी आलेल्या झेंडूची एक एकर शेती नांगरून टाकण्याची वेळ निघोज येथील शेतकरी कुशाबा भागाजी कवाद यांच्यावर आली आहे. यामुळे कवाद यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.निघोज येथील तुकाई मळा येथे दोनवषापूर्वी एक एकरमध्ये झेंडूची शेती होती. ठिबकद्वारे उत्तम प्रकारे ही बाग फुलवली होती. यापूर्वी दोनवेळा फुले तोडली मात्र तोडलेली फुले बाजारपेठेपर्यंत नेता आली नाहीत. त्यामुळे त्यांनी ही फुले रस्त्यावरच फेकून दिली होती. आता झेंडूची फुले तोडण्यास सुरवात केली होती. मात्र तोडलेली फुले विकायची कुठे ? असा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यामुळे एक एकरावरील झेंडूची फुले त्यांनी टॅँक्टरच्या सहाय्याने नांगरून टाकली आहेत. कुशाबा कवाद यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्यावतीने त्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. उपाययोजना म्हणून संचारबंदी, लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, बाजारपेठा थंडावल्या आहेत. पुणे-मुंबईसारख्या महतत्वाच्या बाजारपेठा सध्या बंद आहेत. त्यामुळे झेंडूसारखी फुले विकायची कुठे असा प्रश्न फुल् उत्पादकांसमोर पडला आहे. -----------------------कोटसध्या उन्हाळा सुरू झाला असून पाण्याचा तुटवडा असताना देखील शेतकºयांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली. सध्या हातातोंडाशी आलेला घास कोरोनामुळे हिरावला आहे. सरकारने फूल उत्पादकांना मदत करावी.-कुशाबा कवाद,फूल उत्पादक--