शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेलापुरातील बँकेचे नवीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:35 IST

बेलापूर : बेलापूर शहराचा वाढता लोकसंख्येचा विस्तार पाहता बँक ऑफ महाराष्ट्रने मोकळ्या व प्रशस्त जागेत स्थलांतर करावे अशी मागणी ...

बेलापूर : बेलापूर शहराचा वाढता लोकसंख्येचा विस्तार पाहता बँक ऑफ महाराष्ट्रने मोकळ्या व प्रशस्त जागेत स्थलांतर करावे अशी मागणी विद्यार्थी काँग्रेसचे नेते गोपाल जोशी यांनी केली आहे. बँकेची शाखा दुसर्या मजल्यावर असल्याने वृद्ध व अपंगांची गैरसोय होत असल्याचे जोशी यांचे म्हणणे आहे.

शहरातील शनि मंदिराजवळ बँकेची शाखा आहे. राष्ट्रीयीकृत बँकेची ती एकमेव शाखा असल्याने ग्राहकांची येथे मोठी संख्या आहे. मात्र दुसऱ्या मजल्यावरील बँकेत दैनंदिन व्यवहाराकरिता जाताना वृद्ध व अपंगांची गैरसोय होत आहे. झेंडा चौकापासून ते शनि मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. त्यात बँकेकडे स्वत:चे वाहनतळ नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. शहरवासीयांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो, असे जोशी यांचे म्हणणे आहे. बँकेने शहरात मोकळ्या जागेत स्थलांतर करत शाखा सुरू करावी, त्याची दखल घेतली नाही तर विद्यार्थी काँग्रेस शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जोशी यांच्यासह वैभव कुर्हे यांनी दिला आहे.

दरम्यान, नवीन जागेत स्थलांतरासाठी उपाययोजना हाती घेतल्या असून संबधित तक्रारदारांनी अर्ज केल्यास वरिष्ठांना कळविण्यात येईल, अशी माहिती नगर येथील अधिकारी सत्यवान कोकणे यांनी दिली.