शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

निळवंडे धरण ६५ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 14:40 IST

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला. धरणातून सोडण्यात येणारा विसर्गही कमी करण्यात आला. दरम्यान निळवंडे धरण ५० टक्के भरले आहे.

राजूर : भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला. धरणातून सोडण्यात येणारा विसर्गही कमी करण्यात आला. दरम्यान निळवंडे धरण ५० टक्के भरले आहे.सुमारे तीन आठवडे भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडला. तीन चार वेळा या परिसराला अतिवृष्टीचा तडाखाही बसला होता. मात्र मंगळवारपासून पाऊस कमी होत गेला. भंडारदरा परिसरात बुधवारी दिवसभर अधूनमधून पावसाची सर येत होती. येथे बुधवारी दिवसभराच्या बारा तासात केवळ नऊ मिमी पावसाची नोंद झाली.शुक्रवारपासून भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे निळवंडे धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत गेली. या पाण्याबरोबर कळसूबाईच्या पर्वत रांगातही जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे निळवंडेचा पाणी साठा वाढत गेला. ८ हजार ३२० दशलक्ष घनफूट क्षमता असणाऱ्या निळवंडे धरणातील पाणीसाठा बुधवारी सायंकाळी सहा वाजता ५ हजार ५४९ दशलक्ष घनफुटापर्यंत पोहोचला होता.बुधवारी दिवसभराच्या बारा तासात भंडारदरा धरणात ११८ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. यातील ६२ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होत सायंकाळी सहा वाजता पाणी साठा ९ हजार ३३१ दशलक्ष घनफूट झाला होता. बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात नोंदला गेलेला पाऊस मिमीमध्ये पुढील प्रमाणे- घाटघर ११९, रतनवाडी ९७, पांजरे ७२ भंडारदरा ६९ तर वाकी ४८ मिमी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी