शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ११ हजार मतांनी विजयी, राठोड पुन्हा पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 14:52 IST

अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप २१ व्या फेरीनंतर ११ हजार ११५ मतांनी  विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव केला.जगताप हे दुस-यांदा आमदार झाले आहेत.

अहमदनगर : अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप २१ व्या फेरीनंतर ११ हजार ११५ मतांनी  विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव केला.जगताप हे दुस-यांदा आमदार झाले आहेत.सकाळी मतमोजणी सुरू झाली, त्यावेळी पहिल्या फेरीपासूनच जगताप आघाडीवर होते. सहाशे मतांपासून सुरू झालेली त्यांची आघाडी दहा हजारापर्यंत पोहोचली होती. मध्य शहरातील मतमोजणी सुरू झाली त्यावेळी जगताप यांची आघाडी तब्बल पाच हजार मतांनी घटली होती.मात्र सारसनगर, केडगाव, रेल्वे स्टेशन रोड  भागात जगताप यांना निर्णायक मताधिक्य मिळाले. जगताप यांना ११ हजार ११५ मतांची आघाडी मिळाली आहे. जगताप यांच्याविरुद्ध राठोड हे दुस-यांदा मैदानात होते. राठोड यांचा सलग दुस-यांदा पराभव झाला.  जगताप यांनी केलेली मोर्चेबांधणी, प्रचारासाठी घेतलेली मेहनत आणि तरुणांमध्ये केलेला संपर्क यामुळे जगताप हे विजयापर्यंत पोहोचले. 

टॅग्स :Sangram Jagtapआ. संग्राम जगतापAhmednagarअहमदनगर