शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर पाटबंधारे कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा; भजन म्हणत प्रशासनाचा अनोखा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:24 IST

अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे बंदिस्त पाइपलाइद्वारे करावीत, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीने संगमनेर येथील पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला. माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

संगमनेर : अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे बंदिस्त पाइपलाइद्वारे करावीत, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीने संगमनेर येथील पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला. माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला.अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या कालव्यांची कामे करावीत, यासाठी अनेकदा मोर्चे, आंदोलने करण्यात आली़ कोकणात वाहून जाणारे पाणी भंडारदरा धरणात वळवावे, कोतूळ मार्गावरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, बिताका प्रकल्प पूर्ण करावा, नवीन धोरणानुसार सर्व कालवे बंदिस्त पाइपलाइनद्वारे पूर्ण करावीत, पिंपरकरणे उड्डाणपुलाचे काम पूर्ण अशा विविध मागण्या राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आल्या आहेत. या आंदोलनांच्या पुर्ततेसाठी आंदोलकांच्यावतीने पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरत भजन गाऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

आंदोलनासाठी आमदार वैभव पिचड हे ट्रकमधून पाटबंधारे कार्यालयात दाखल झाले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिनानाथ पांडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMadhukar Pichadमधुकर पिचडVaibhav Pichadवैभव पिचडSangamnerसंगमनेर