शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पारनेर पंचायत समितीत राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 17:50 IST

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने पारनेर पंचायत समितीमध्ये लोकशाही दिनी ठिय्या आंदोलन केले. तालुक्यातील वैयक्तिक लाभाच्या योजना, विहिरी, दलित वस्ती योजना अशा अनेक गंभीर प्रश्नासंदर्भात आंदोलनकर्त्यांनी गटविकास अधिका-यांना धारेवर धरले.

पारनेर : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने पारनेर पंचायत समितीमध्ये लोकशाही दिनी ठिय्या आंदोलन केले. तालुक्यातील वैयक्तिक लाभाच्या योजना, विहिरी, दलित वस्ती योजना अशा अनेक गंभीर प्रश्नासंदर्भात आंदोलनकर्त्यांनी गटविकास अधिका-यांना धारेवर धरले.तालुक्यातील वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होत्या़ विहिरीची प्रकरणे मंजूर करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. विहिरीची प्रकरणे मंजूर करण्यासाठी पंचायत समितीतील अधिकारी टक्केवारी मागतात, असा आरोप आंदोलकांनी केला़ याबाबत गटविकास अधिका-यांकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही, असेही काही शेतक-यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दादासाहेब पठारे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, माजी सभापती अरुण ठाणगे, शंकर नगरे, दीपक नाईक, योगेश मते, किसनराव रासकर, सरपंच सतीश पिंपरकर, महेंद्र मगर, डॉ. आबा खोडदे, भाऊसाहेब पांढरे, भाऊसाहेब खेडेकर, विकास झावरे, बाळकृष्ण जगदाळे, साहेबराव नरसाळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर