शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपात राष्ट्रवादीची लुडबूड

By admin | Updated: June 2, 2017 14:20 IST

शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने सुरू केलेल्या संपात आता राष्ट्रवादी काँग्रेसने लुडबुड सुरू केली असून

आॅनलाईन लोकमतअहमदनगर दि़ २ - शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने सुरू केलेल्या संपात आता राष्ट्रवादी काँग्रेसने लुडबुड सुरू केली असून, आम्ही केलेल्या जनजागृतीमुळे शेतकरी संपावर गेला, असे विधान माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले़ दरम्यान ही बाब पक्षाच्या इतरांच्या लक्षात येताच त्यांनी शब्द फिरवित शेतकरी संपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे सांगितले़राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ शेतकरी कर्जमाफीची सर्वप्रथम मागणी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचे सांगून मागील माहिन्यात संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांची जनजागृती केली़ त्याचाच हा परिपाक असल्याचे कळमकर म्हणाले़ लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने खोटे बोलून शेतकऱ्यांची मते घेतली़ मात्र सत्तेवर येताच त्यांनी शेतकऱ्यांच्याविरोधात भूमिका घेतली असून, राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप घुले यांनी यावेळी केला़ राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांसोबत आहे़ शेतकऱ्यांना संप काळात मदत करण्यास राष्ट्रवादी तयार आहे़ वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून कार्यकर्ते संपात सहभागी हातील़ राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनिमित्त प्रत्येक तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेवून शेतकरी सन तहसीलदारांना दिली जाणार असल्याचे घुले म्हणाले़