शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी विकासाचे राष्ट्रभक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST

कोपरगाव : डिजिटल इंडियाची क्रांती करून भारत देशात कोरोना उपचाराची लस तयार करून ती संपूर्ण जगाला वितरित केली. तसेच ...

कोपरगाव : डिजिटल इंडियाची क्रांती करून भारत देशात कोरोना उपचाराची लस तयार करून ती संपूर्ण जगाला वितरित केली. तसेच गरीब घटकांच्या उन्नतीसाठी देशाचे पंतप्रधान म्हणून असंख्य विकासाच्या योजना राबविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचे राष्ट्रभक्त असल्याचे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व कोपरगाव शहर, तालुका भाजप, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी (दि. १७) कलश मंगल कार्यालयात महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यात शेकडो तरुणांनी रक्तदान केले. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या वैभवात भर घालणाऱ्या नगरपालिका, वाचनालय, पोलीस ठाणे अग्निशमन इमारत, बाजारओटे, ४२ कोटीची पाणीयोजना अशा ठिकाणी कोल्हे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, गटनेते रवींद्र पाठक, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, विजय वाजे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, विजय आढाव, पराग संधान, सिद्धार्थ साठे, बाळासाहेब पानगव्हाणे, विवेक सोनवणे, बाळासाहेब नरोडे, वैशाली आढाव, विनोद राक्षे, दीपक चौधरी, वैभव गिरमे, रवि रोहमारे, कैलास धट, नवनाथ गोरख, अल्ताफ कुरेशी, इलियास खाटीक, नंदाताई भुसे, भीमराव भुसे, संजीवनी ब्लड बँकेच्या संचालिका डॉ. नीता पाटील, डॉ. नानासाहेब शिंदे, भीमा संवत्सरकर, वासू शिंदे उपस्थित होते. विक्रम पाचोरे यांनी आभार मानले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ८९ गावांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.

..............

फोटो

कोपरगावात विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत महारक्तदान शिबिर व वृक्षारोपण करण्यात आले.

170921\jjp_8974.jpg

?????? - ??????? ????? - ???????