शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरी संत्री, मोदीच प्रधानमंत्री!

By admin | Updated: September 30, 2024 14:52 IST

अहमदनगर : ‘अबकी बार मोदी सरकार’ या घोषणेने सर्वसामान्यांनाही इतके वेड लागले आहे की आता घरघर मोदींचा जप सुरु आहे.

अहमदनगर : ‘अबकी बार मोदी सरकार’ या घोषणेने सर्वसामान्यांनाही इतके वेड लागले आहे की आता घरघर मोदींचा जप सुरु आहे. सोशल मीडियावर तर ना-ना प्रकारे मोदींचीच चर्चा आहे. काही उत्साही मंडळींनी तर मोदींच्या पंतप्रधानपदाचे उखाणेच घ्यायला सुरुवात केली आहे. व्हाटस् अ‍ॅपवर फिरत असलेले काही उखाणे- मोदी जिंकणार, राहुल पडणार देशात चर्चा सुरु शरदरावांची शपथ घेते मोदींनाच पंतप्रधान करु संत्र्यात संत्री, नागपुरची संत्री शरदरावांचे नाव घेते मोदीच होणार प्रधानमंत्री नवरत्नांनी सजला अकबराचा दरबार सोनियाबाई लक्षात ठेवा अबकी बार मोदी सरकार काँग्रेसच्या राजवटीत देश झाला भकास मोदींना करा पंतप्रधान देशाचा होईल विकास या उखाण्यामध्ये मोदींचा गजर करतानाच शरद पवार यांचीही भविष्यात मोदींना साथ तर नसेल ना? याबाबत राजकीय भाष्यही करण्यात आले आहे. भाजपने यावेळी प्रचारतंत्राचा व सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. मोदी प्रधानमंत्रीपदासाठी कधीचेच बाशिंग बांधून उभे आहेत. म्हणून असे उखाणेही सुरु आहेत.