शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

नगर मनपा निवडणूक २०१८ : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे स्टार प्रचारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:33 IST

अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने स्टार प्रचारकांची यादी गुरुवारी जाहीर केली आहे. राज्यसभेचे सदस्य तथा शिवसेनेचे सचिव अनिल देसाई ...

अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने स्टार प्रचारकांची यादी गुरुवारी जाहीर केली आहे. राज्यसभेचे सदस्य तथा शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह २० प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे शिवसेनेचा प्रचारसभा घेणार आहेत.शिवसेनेचे जाहीर केलेली स्टार प्रचारकांची यादी अशी- रामदास कदम, संजय राऊत, गजाजन किर्तीकर, आनंदराव आडसूळ, एकनाथ शिंदे, संजय राठोड, दादा भुसे, विजय शिवतरे, गुलाबराव पाटील, अनिल देसाई, आदेश बांदेकर, अरविंद सावंत, रविंद्र मिर्लेकर, विश्वनाथ नेरूरकर, निलमताई गोºहे, नितीन बानगुडे पाटील, भाऊ कोरगावकर,शिवरत्न शेटे यांचा समावेश आहे.शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी नगरमध्ये सभा घेतली. त्यावेळी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा अशा तिन्ही ठिकाणी शिवसेनेचाच झेंडा फडकणार अशी घोषणा केली होती. त्याची सुरवात महापालिका निवडणुकीपासून सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी चांगली फौज नगरला पाठविणार आहेत. मंत्री, शिवसेनेचे नेते, प्रवक्ते हे नगरचे मैदान गाजविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर