शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नद्याजोड प्रकल्प देशासाठी धोकादायक - जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 18:58 IST

महाराष्ट्राचे जलयुक्त शिवारचे काम सर्वोत्तम असून हीच योजना देशात लागू करण्याची गरज आहे. नद्याजोड प्रकल्पामुळे राज्याराज्यात भांडणे लागतील, त्यामुळे हा प्रकल्प देशासाठी धोकादायक आहे, अशी भीती जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली.

अहमदनगर : महाराष्ट्राचे जलयुक्त शिवारचे काम सर्वोत्तम असून हीच योजना देशात लागू करण्याची गरज आहे. नद्याजोड प्रकल्पामुळे राज्याराज्यात भांडणे लागतील, त्यामुळे हा प्रकल्प देशासाठी धोकादायक आहे, अशी भीती जलबिरादरी प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.पाणी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंधारणाबाबत बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्याबरोबरच नगर जिल्ह्याचे जलसंधारणातील काम समाधानकारक आहे. त्यात आणखी सुधारणा करता येईल. परंतु जलयुक्त शिवार योजना महत्वपूर्ण असून ती देशात राबवली तर मोठा बदल होऊ शकतो. या योजनेतून जलसंधारण कामांत शासनाला लोकसहभागाची जोड मिळते. कोणत्याही शासकीय कामाला लोकसहभाग मिळाला तर त्याचा निकाल वेगळा असतो. त्यामुळे देशातील अवर्षणप्रवण भागात ही योजना संजीवनी ठरू शकते. नद्याजोड प्रकल्पांना गती देण्याचे शासकीय धोरण आहे. परंतु ही संकल्पनाच मुळी चुकीची आहे. नद्या जोडण्यापेक्षा या प्रकल्पात जनतेला जोडणे गरजेचे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय