क्रेडाई नॅशनल, युथ विंग, पश्चिम विभागच्या गव्हर्निंग कौन्सिलपदी आशिष पोखर्णा यांची निवड करण्यात आली. तसेच क्रेडाई महाराष्ट्रच्या सहसचिवपदी संजय गुगळे यांची तर प्रायोजक समिती अध्यक्षपदी आशिष पोखर्णा यांची व रिअल इस्टेट डेव्हलपर्स टॅक्स समितीच्या उपाध्यक्षपदीगिरीश अगरवाल यांची निवड झाली.
क्रेडाई शाखेचे नूतन संचालक पुढीलप्रमाणे : अध्यक्ष- अमित मुथा, उपाध्यक्ष- गिरीश अगरवाल, सागर गांधी, सचिव- अमित वाघमारे, खजिनदार - प्रसाद आंधळे, सहसचिव - संजोग गुगळे, सहखजिनदार - प्रकाश मेहता, संचालक - ॲड. जयंत भापकर, दीपक बांगर, युथ विंग को-ऑर्डीनेटर- शिवांग मेहता, युथ विंग सचिव- मयूर राहिंज, वूमेन्स विंग को-ऑर्डीनेटर- सोनाली मुथा, नगर रचना व नगर विकास समिती- आर्कीटेक्ट मयूर कोठारी, प्रितेश गुगळे, महसूल व मुद्रांक शुल्क समिती- सचिन कटारिया, संजय पवार, कामगार व कौशल्य विकास समिती- विक्रम जोशी, राहुल अडसुरे,
शैक्षणिक सहल समिती- धवल इंगळे, सचिन कटारिया, आयकर व जीएसटी समिती- किरण भंडारी, गौरव पितळे, कायदे सल्लागार समिती- ॲड. आर. टी. शर्मा, ॲड. वैभव भापकर, रेरा समिती- ॲड. संदीप भापकर, कमलेश छाब्रिया, बांधकाम खर्च समिती- राजेंद्र पाच, गौरव मुथा, परवडणारी घरे समिती- सार्थक भन्साळी, नितेश गुगळे, नवीन बांधकाम तंत्रज्ञान समिती- कमलेश झंवर, नंदन कामत, ब्रॅडिंग व पब्लिसिटी समिती- तुषार लोढा, मेहुल गुगळे, सांस्कृतिक व सामाजिक उत्तरदायित्व समिती- राजाभाऊ मुळे, संदीप बोरा.
या सर्वसाधारण सभेस नूतन संचालक मंडळ व्यतिरिक्त हेमचंद्र इंगळे, सतीश पागा, राजेंद्र मुनोत, अनिल पाटील, गौतम मुनोत, दिनेश संकलेचा, अंकित लोढा आदी उपस्थित होते.