शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खंबीर मनोबल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:16 IST

धर्म आराधनेत जप, तप, उपवासाला अनन्य साधारण महत्व असते. उपवासामुळे शरीर शुध्दींच नव्हे तर आत्मिक शुध्दी होते. जे तपस्वी श्रध्दाभाव ठेवून तपश्चर्या करतात त्यांच्या तपश्चर्याचा सर्वांनीच आदर केला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे प्रत्येकाने जमेल तशी तपश्चर्या करावी.

धर्म आराधनेत जप, तप, उपवासाला अनन्य साधारण महत्व असते. उपवासामुळे शरीर शुध्दींच नव्हे तर आत्मिक शुध्दी होते. जे तपस्वी श्रध्दाभाव ठेवून तपश्चर्या करतात त्यांच्या तपश्चर्याचा सर्वांनीच आदर केला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे प्रत्येकाने जमेल तशी तपश्चर्या करावी.मनोबल खंबीर असेल तरच कोणीही कठोर तप करु शकतो. कमकुवत मनाच्या व्यक्तीकडून तपाची अपेक्षा करता येत नाही. कोणत्याही तपस्या खंबीर मनोबलाने यशस्वी होते. त्यामुळे कर्मांचा नाश होतो. आत्मा उज्ज्वल बनविण्यासाठी तपाचा उपयोग होतो. चार्तुमासात केलेल्या तपसाधनेमुळे आत्मिक शुध्दीचा लाभ आधिक होतो. जैन धर्माच्या दृष्टीने चार्तुमासाला विशेष महत्व आहे. धर्म आराधना करण्यासाठी संधी याकाळात मिळते. रखमामावशी चौधरी या अजैन महिलेने मासखमण केले त्यांची या धैर्याची कमाल आहे. त्यांचे हे तप धन्यवादास पात्र आहे. अजैन व्यक्तीने जैन धर्माचे पालन केले हा एक आदर्श आहे. त्यांनी तपश्चर्येत वाढ करावी अधिकाधिक तपसाधना करुन आत्मिक बल वाढविण्यास प्रयत्न करावा. मनात भक्ती असणे. गरिबांची सेवा करणे हे देखील एक तपश्चर्या आहे.संतापुढे त्यांनी नतमस्तक व्हावे. ज्ञानी संत परमेश्वर यांच्याकडून आशीर्वाद घ्यावे त्यामुळे ऊर्जा प्राप्त होईल. पडविकारांपासून दूर रहावे. तरच आत्मिक प्रकाश मिळेल. चुकीच्या गोष्टीबद्दल पश्चाताप झाला पाहिजे. अध्यात्मात मन एकाग्र करण्यासाठी उपासना करणे आवश्यक आहे. धर्मावर श्रध्दाभाव ठेवा. धर्मानुसार आचरण करा. सुखी जीवनाचा आनंद घ्यावा.  प्रत्येक गोष्टीची निराकरण करण्याची शक्ती धैर्यात आहे. धर्माचा आदर करा. धर्म हा दिशादर्शक आहे, धर्मानुसार वागला तर शांतता व समृध्दीचे वातावरण निर्माण होईल. माणसा माणसातील संघर्ष संपतील. पृथ्वीतलावरील मानवजात सुखी होईल.सर्वंचे कल्याण होईल.     - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर