शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दरेवाडीत महिलेचा खून : घरासमोरच पुरले; नातेवाईक पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:16 IST

नगर तालुक्यातील दरेवाडी येथे महिलेचा खून करून मृतदेह घरासमोर पुरल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

अहमदनगर : नगर तालुक्यातील दरेवाडी येथे महिलेचा खून करून मृतदेह घरासमोर पुरल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी चौकशीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.राजनंदा महादेव आगाशे (वय ५०) असे मयत महिलेचे नाव आहे. कामानिमित्त नांदेड येथून आलेले आगाशे कुटुंब चार वर्षांपासून दरेवाडी येथे स्थायिक आहे. मयत राजनंदा या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. त्या पती, दोन मुले व सुनांसह राहत होत्या. बुधवारी सकाळी आगाशे यांच्या घराजवळ दुर्गंधी येऊ लागल्याने ग्रामस्थांनी भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी सहायक पोलीस निरिक्षक प्रविण पाटील, उपनिरिक्षक गायकवाड, देशमुख, कॉस्टेबल राजू सुद्रिक यांचे पथक दाखल झाले. दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणची माती उकरली तेव्हा राजनंदा यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी केली तेव्हा राजनंदा यांना कुणीतरी मारून घराजवळ पुरल्याचा संशय व्यक्त केला. या घटनेबाबत नातेवाईकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी चौकशीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस