शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर पत्ते खेळताना एकाचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:13 IST

अहमदनगर: शहरातील पाईपलाईन रोडवरील तागडवस्ती येथे पत्ते खेळत असताना झालेल्या वादातून मारहाण  होऊन एका व्यक्तीचा जागीच खून झाला.

अहमदनगर: शहरातील पाईपलाईन रोडवरील तागडवस्ती येथे पत्ते खेळत असताना झालेल्या वादातून मारहाण  होऊन एका व्यक्तीचा जागीच खून झाला.नंदकिशोर गणपतराव मंचरे (वय 52 रा. तागडवस्ती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली.या घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी मारहाण करणारा आरोपी सचिन नानासाहेब भोजने (22 रा. तागडवस्ती) याला अटक केली असून त्यांच्यासोबत पत्ते खेळणारे इतर दोन जण व जागामालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मयत मंचरे, आरोपी भोजने व त्यांचे इतर दोन साथीदार तागडवस्ती येथील मोकळ्या जागेत झाडाखाली पत्ते खेळत होते. पत्ते खेळत असताना मंचरे व भोजने यांच्यात वाद झाला या वादातून भोजने याने मंचरे यांना मारहाण केली. या मारहाणीत मंचरे यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाले होते. या घटनेबाबत तोफखाना पोलिसांना माहिती मिळतातच अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हरुण मुलांनी, उपनिरीक्षक सुरसे यांनी घटनास्थळी भेट देत मुख्य आरोपी भोजने याच्यासह इतरांना ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.