शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत फलक लावणा-यांवर महापालिका करणार गुन्हे दाखल, कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:15 IST

शहरातील महापालिका क्षेत्रात अनधिकृपणे उभारलेल्या फलकांवर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देफलक व होर्डिंग हटावची मोहिम

अहमदनगर : शहरातील महापालिका क्षेत्रात अनधिकृपणे उभारलेल्या फलकांवर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे.आज सकाळपासूनच प्रशासनाने फलक व होर्डिंग हटावची मोहिम हाती घेतली आहे. शहरातील अनाधिकृत फलकांवर कारवाई सुरू असून फलक हटविण्यात येत आहेत. अनधिकृत फलक लावणा-यांच्या विरोधात गुन्हेही दाखल केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. नगर शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत फलक उभारण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरच फलक उभारल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय अनधिकृत फलक लावल्याने महापालिकेच्या महसुल बुडत आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका