शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये वन कर्मचा-यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 14:47 IST

वनरक्षक, वनपाल यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी विविध मागण्यांसाठी येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेच्यावतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर : वनरक्षक, वनपाल यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी विविध मागण्यांसाठी येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेच्यावतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.निवासी उपजिल्हधिकारी संदीप निचित यांनी वन कर्मचा-यांच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. वनरक्षक, वनपाल कर्मचा-यांना कुटूंब आरोग्य योजना लागू करणे, वनपाल यांना कायम प्रवास भत्ता वाढवून मिळावा, पोलीस विभागाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता, अतिकालिक भत्ता, आहार भत्ता लागू करावा, ११ दिवसांच्या संपकाळातील अर्जित रजा मंजूर करुन वेतन मिळावे, वन व वन्यजीव संरक्षणादरम्यान मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास नुकसान भरपाई व आर्थिक मदत मिळावी, मयत कर्मचा-यांच्या पाल्यांना त्वरीत अनुकंपा तत्वाावर नोकरी मिळावी, वन्य जीव विभागातील क्षेत्रीय कर्मचा-यांना विशेष भत्ता मिळावा, अशा विविध मागण्या वन कर्मचाºयांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी वन कर्मचा-यांनी सोमवारी धरणे आंदोलन केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरforest departmentवनविभाग