शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन युवतींचा विनयभंग

By admin | Updated: March 13, 2016 23:58 IST

अहमदनगर : शहरात युवती आणि महिलांचा विनयभंग केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या प्रकरणी शहरातील पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : शहरात युवती आणि महिलांचा विनयभंग केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या प्रकरणी शहरातील पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग करणाऱ्या एका युवकाला रविवारी कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.एका ४६ वर्षीय महिलेला शिवीगाळ, दमदाटी करून विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता सर्जेपुरा चौकात घडली. या प्रकरणी सूर्यकांत गोफणे, मंदाकिनी सूर्यकांत गोफणे, रवींद्र उर्फ सोन्या सूर्यकांत गोफणे, सागर सूर्यकांत गोफणे (रा. सर्जेपुरा चौक) यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्जेपुरा येथील घरातून राधाबाई काळे महाविद्यालयात जात असलेल्या १९ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. २६ फेब्रुवारीला साहिल जहागीरदार जमील (रा. सर्जेपुरा) याने कॉलेजला पायी जात असलेल्या युवतीला दुचाकीवर बसवून ‘तुझ्याशी लग्न करायचे आहे’, असे सांगून चांदबिबी महालावर नेले. मोबाईलमध्ये फोटो काढून बदनामी करण्याची धमकी दिली. तिथे युवतीने आरडाओरडा केल्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये आणून सोडले. या प्रकरणी जमील याला रविवारी पोलिसांनी अटक केली आहे.वाळुंज शिवारात एका २० वर्षीय युवतीचा शनिवारी विनयभंग झाला. या प्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र गंगाराम गायकवाड (रा. वाळुंज) याच्याविरुद्ध विनयभंगाचा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहिरीवर पाणी भरीत असताना ‘तुझ्याशी बोलायचे आहे’, असे सांगत गायकवाड याने युवतीचा विनयभंग केला.(प्रतिनिधी)