शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

मोहटादेवीस दीड कोटींचे दान

By admin | Updated: October 24, 2016 18:23 IST

नवरात्रोत्सवात मोहटागड (ता. पाथर्डी) येथील जगदंबा देवी मोहटा देवस्थानच्या दानपेटीत रोख व इतर वस्तूंच्या स्वरूपात एक कोटी चौसष्ठ हजार पंच्याहत्तर रुपये देणगी

ऑनलाइन लोकमतपाथर्डी, दि. 24 -  नवरात्रोत्सवात मोहटागड (ता. पाथर्डी) येथील जगदंबा देवी मोहटा देवस्थानच्या दानपेटीत रोख व इतर वस्तूंच्या स्वरूपात एक कोटी चौसष्ठ हजार पंच्याहत्तर रुपये देणगी स्वरूपात तसेच वस्तू स्वरूपात २८० ग्रॅम सोने व दहा किलो चांदी अर्पण करण्यात आली.शारदीय नवरात्रोत्सवाच्या १ ते १५ आॅक्टोबरच्या कालावधीत मोहटागडावर राज्यभरातून तसेच परराज्यातील भाविक मोठया संख्येने दर्शनासाठी आले होते. भाविकांनी रोख स्वरूपात दानपेटीत ७२ लाख ४५ हजार ७६० रुपये तर इतर देणगी स्वरुपात २८ लाख १८ हजार ३१५ असे मिळून एक कोटी चौसष्ट हजार पंच्याहत्तर रुपये दानपेटीत टाकले. याशिवाय वस्तू स्वरूपात २८० ग्रॅम सोने व दहा किलो सहाशे ग्रॅम चांदी भाविकांनी अर्पण केली. दिवसेंदिवस मोहटादेवी गडावर भाविकांची संख्या वाढत आहे. नवरात्रोत्सवात तालुक्यातील परंतु बाहेरगावी स्थायिक झालेला प्रत्येक जण हमखास देवी दर्शनासाठी पाथर्डीला येतो व मोहटादेवीचे दर्शन घेऊन जातो. मंगळवार ,शुक्रवार व पौर्णिमेच्या दिवशी गडावर मोठया प्रमाणात गर्दी असते. अलीकडील काळात मोहटादेवीच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले. काही काम अजून बाकी आहे. मोहटादेवीगडावर जिर्णोद्धाराचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे भाविकांना नवरात्रोत्सवात सुलभपणे दर्शन घेता आले. देवस्थानसमितीने नवरात्रोत्सवात भाविकांसाठी चांगल्या प्रकारे व्यवस्था केल्याने समाधान व्यक्त होत होते. (तालुका प्रतिनिधी)