शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दीपक सावंतला मोक्का लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:19 IST

अहमदनगर : निर्मलनगर येथील मागासवर्गीय ठोकळ कुटुंबीयांना जातीयद्वेषातून मारहाण झाल्याचा दलित महासंघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. ...

अहमदनगर : निर्मलनगर येथील मागासवर्गीय ठोकळ कुटुंबीयांना जातीयद्वेषातून मारहाण झाल्याचा दलित महासंघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. तसेच यातील आरोपी दीपक सावंत याच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट व मोक्कातंर्गत कारवाईची मागणी करण्यात आली. त्यासाठी दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली.

या आंदोलनात दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, सलीम सय्यद, रफिक शेख, चंद्रकांत सकट, प्रमोद शेंडगे, नागेश वायदंडे, रंगनाथ वायदंडे, मंदाकिनी मेंगाळ, रवींद्र भालेकर, दत्तात्रय बोरुडे, अविनाश लोंढे, बी. एस. विटेकर, बंडू पाटोळे, नामदेवराव चांदणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. निर्मलनगर येथील मागासवर्गीय समाजातील ठोकळ कुटुंबीयांना जातीयद्वेषातून दीपक सावंत त्रास देत आहे. गत आठवड्यात ठोकळ कुटुंबीयांना सावंत व त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी मारहाण करून घराचे नुकसान केले. तसेच गाड्या जाळण्यात आल्या. सावंत याला पोलिसांनी अटक केली असून आता त्याच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट व मोक्कातंर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

--

फोटो- २१ दलित महासंघ

निर्मलनगर येथील ठोकळ कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या दीपक सावंतला मोक्का लावण्याची दलित महासंघाने मागणी केली आहे. निदर्शने करताना पदाधिकारी.

निर्मलनगर येथील मागासवर्गीय ठोकळ कुटुंबीयांना जातीयद्वेषातून मारहाण झाल्याचा दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदवून निदर्शने करताना दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, सलीम सय्यद, रफीक शेख, चंद्रकांत सकट, प्रमोद शेंडगे, नागेश वायदंडे, रंगनाथ वायदंडे, मंदाकिनी मेंगाळ, रवींद्र भालेकर, दत्तात्रय बोरुडे, अविनाश लोंढे, बी.एस. विटेकर, बंडू पाटोळे, नामदेवराव चांदणे आदी. (छाया-साजिद शेख-नगर)