शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिस्ड कॉल दिला अन अर्ध्या रात्री घडले असे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 19:14 IST

मिस्ड कॉल का केला असे विचारणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबाला चार ते पाच जणांनी लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करण्याचा प्रकार जामखेडे शहरातील तपनेश्वर गल्लीत सोमवारी (दि.१७) मध्यरात्री घडला.

जामखेड : मिस्ड कॉल का केला असे विचारणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबाला चार ते पाच जणांनी लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करण्याचा प्रकार जामखेडे शहरातील तपनेश्वर गल्लीत सोमवारी (दि.१७) मध्यरात्री घडला. यामध्ये एका व्यक्तीसह त्याची पत्नी, मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी चार ते पाच जणांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

भाऊराव अर्जुन डाडर (वय ४६, रा. काकडे बिल्डींग, तपनेश्वर गल्ली) यांनी याबाबत फिर्याद दिली. भाऊराव डाडर हे रविवारी मोलमजुरी करून घरी रात्री घरी आले. रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर कोणाचा फोन आला. त्यावेळी तो आलेला फोन ते घेऊ शकले नाहीत. कोणी तरी आपल्याला फोन केला हे त्यांना मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास लक्षात आले. त्यांनी मिस्ड कॉल आलेल्या व्यक्तीला पावणे एक वाजता फोन केला. त्यावेळी समोरील व्यक्ती थेट शिवीगाळ करू लागला. शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने भाऊराव डाडर यांना घराचा पत्ता विचारला. मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास भाऊ डाडर, युवराज डाडर व इतर ४ ते ५ जण तीन मोटारसायकलवरून तपनेश्वर गल्ली येथे आले. भाऊ डाडर याने फिर्यादी भाऊराव डाडर यांना फोन करून घराबाहेर बोलाविले. यावेळी भाऊ डाडरसह चार ते पाच जणांनी भाऊराव डाडर यांना लोखंडी रॉड, दगडाने मारहाण केली. मारहाणीवेळी आरडाओरड झाल्याने भाऊराव डाडर यांची पत्नी योगिनी व मुलगा अखिलेश बाहेर आले. त्यांनी आरोपीस अडविण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्या दोघांनही मारहाण केली व तेथून निघून गेले. जखमी अवस्थेत ते तिघे शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यानंतर जखमी भाऊराव डाडर यांच्या फिर्यादीवरून भाऊ डाडर, युवराज डाडर यांच्यासह ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर