शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीचे आवर्तन ठरले मृगजळ

By admin | Updated: May 22, 2017 14:42 IST

श्रीगोंदेकरांसाठी संजीवनी ठरणारे कुकडीचे आवर्तन यंदा मात्र, मृगजळ ठरले आहे़ त्यामुळे लाभक्षेत्रातील हजारो एकर फळबागांना टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़

आॅनलाईन लोकमतश्रीगोंदा (अहमदनगर), दि़ २२ - श्रीगोंदेकरांसाठी संजीवनी ठरणारे कुकडीचे आवर्तन यंदा मात्र, मृगजळ ठरले आहे़ त्यामुळे लाभक्षेत्रातील हजारो एकर फळबागांना टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात दुष्काळामुळे फळबागा जळाल्या़ पावसाळ्यात समाधानकार पाऊस झाल्यामुळे धरणे १०० टक्के भरली़ त्यामुळे शेतीसाठी किमान तीन आवर्तने मिळतील, अशी संधी निर्माण झाली होती़ शेतकऱ्यांनीही मोठ्या आशेने पिके घेतली़ मोठ्या प्रमाणात ऊस लागवड वाढली़ तरुण शेतकऱ्यांनी फळबागांची मोठी लागवड केली़ त्यासाठी बँका, सोसायटी अशा विविध संस्थांकडून कर्ज काढले़ आता उन्हाळ्यात पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत़ मात्र, अशा परिस्थितीत कुकडीचे शेतीसाठी आवर्तन मिळावे, यासाठी शेतकऱ्यांनी मोर्चे आंदोलने केली़ मात्र, तरीही शेतीसाठी कुकडीचे आवर्तन मिळाले नाही़काही भागात उसाचे पीक जळून गेले आहे़ लिंबोणी, डांळिब अशा फळबागा अडचणीत सापडल्या आहेत़ या फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज काढून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे़ त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे़