शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा तालुक्यात मंत्री गडाख यांचेच वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:23 IST

नेवासा : तालुक्यातील सात बिनविरोध ग्रामपंचायतींसह ५९ पैकी पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींवर मंत्री शंकरराव गडाख गटाने वर्चस्व मिळविले. ...

नेवासा : तालुक्यातील सात बिनविरोध ग्रामपंचायतींसह ५९ पैकी पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींवर मंत्री शंकरराव गडाख गटाने वर्चस्व मिळविले. देवगाव ग्रामपंचायतीत सत्ता कायम राखण्यात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाला यश मिळाले. तर, कुकाणा ग्रामपंचायतीत परिवर्तन करत माजी आमदार पांडुरंग अभंग गटाचा विजय झाला आहे. भेंडे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये घुले गटाने वर्चस्व कायम राखले आहे.

ग्रामपंचायत व विजयी उमेदवार असे-

सोनई : नवनाथ दरंदले, श्वेताली दरंदले, सावित्रा ओहळ, धनंजय वाघ, सुनीता पवार, जयश्री तंगड, किशोर वैरागर, सविता राऊत, प्रसाद हरकले, शोभा शेटे, ईत्तेसाम सय्यद, भानुदास कुसळकर, मच्छिंद्र कुसळकर, विद्या दरंदले, राजेंद्र बोरुडे, प्रभाकर गडाख, अलका राशीनकर.

भेंडा बुद्रुक : संजय मिसाळ, उषा मिसाळ, स्वाती वायकर, माया गंगावणे, दिलीप गोर्डे, सुहासिनी मिसाळ, संगीता गव्हाणे, संगीता शिंदे, कादर सय्यद, मंगल गोर्डे, वैशाली शिंदे, दादासाहेब गजरे, लताबाई सोनवणे, स्मिता काळे, अण्णासाहेब गव्हाणे, पंढरीनाथ फुलारी, रोहिणी निकम.

कुकाणा : मच्छिंद्र जाधव, भाऊसाहेब फोलाने, आशा खराडे, एकनाथ कावरे, लताबाई अभंग, हकीमेबी शेख, रज्जाक इनामदार, इकबाल इनामदार, सुजाता देशमुख, दौलत देशमुख, छाया गोर्डे, शिवगंगा सदावर्ते, सुनील गोर्डे, शुभांगी कचरे, अनुराधा निकम.

बेलपिंपळगाव : कृष्णा शिंदे, सीमा साठे, नंदा सरोदे, किशोर गारुळे, सुनीता कांगुणे, उज्ज्वला साठे, जनाबाई सुरशे, गणेश कोकणे, ताराबाई भांड, निकिता गटकळ, बंडू चौघुले, राजेंद्र गायकवाड, अंजली शिंदे.

देवगाव : बाबासाहेब वाल्हेकर, भाऊसाहेब काळे, समिना पठाण, महेश निकम, कांताबाई तागड, स्वाती काळे, मोनिका निकम, मच्छिंद्र पाडळे, सुनीता गायकवाड, मुनाबी शेख, लक्ष्मण भुजबळ, चांद पटेल, शालिनी काळे

सलाबतपूर : लक्ष्मण जाधव, आदिनाथ निकम, रुक्साना पठाण, अझर शेख, सुनीता तांबे, अर्चना निकम, राहुल डोळस, मनीषा दाणे, रोहिदास भगत, उषा वाघमारे, जिजाबाई गोरे.

कारेगाव-नामदेव बर्डे, सचिन घोडके, सुवर्णा उंदरे, भानुदास शिरसाठ, संध्या शिरसाठ, साखरबाई गुंजाळ, स्मिता अंबाडे.

लोहगाव-बाजीराव जाधव, सुशीलाबाई तनपुरे, सुवर्णा पटारे, निसार सय्यद, आशाबाई ढेरे, हौसाबाई ढेरे, विठ्ठल कल्हापुरे, मीराबाई घाटोळे, गोकुलदास ढेरे, प्रीती पाटोळे, रमेश वाघ.

पिंप्री शहाली : सचिन नवथर, अमोल ठोंबळ, बबनबाई गहाळ, काकासाहेब खंडागळे, सोनाली उ-हेर, नानासाहेब नवथर, लंकाबाई कदम, संगीता नवथर, भीमराज नवथर, पौर्णिमा चंदन, पद्मा नवथर.

पुनतगाव : सोमनाथ बर्डे, सुदर्शन वाकचौरे, रोहिणी गंधारे, गोविंद लवांडे, वैष्णवी वाकचौरे, छाया वाघमारे, अशोक वाघमारे, संगीता वाघमारे, अलका तागड.

उस्थळ दुमाला : बाबासाहेब कोतकर, सोनाली पिटेकर, आशाबाई गायकवाड, राजेंद्र भदगले, संगीता सानप, पुष्पा पिंपळे, किशोर सुकाळकर, स्मिता लोंढे, बाळासाहेब बागुले, सचिन कराड, संगीता गायकवाड.

तेलकुडगाव : अशोक काळे, रंजना काळे, अर्चना काळे, लता काळे, महेश गटकळ, कविता काळे, बापू साळवे, अलका घोडेचोर, एकनाथ घोडेचोर, प्रयागाबाई सरोदे, सुरेखा काळे.

मक्तापूर : गोरक्षनाथ बर्डे, अमृता गोरे, सुशीला लहारे, भरत काळे, जयश्री कोळेकर, उषाताई कराडे, राहुल साळवे, अजय कोळेकर, अलका साळवे.

जळके खुर्द : दत्तात्रेय चावरे, संजीवनी वाघमारे, शबाना पठाण, विठ्ठल परदेशी, आशा शिंदे, असिफ पठाण, राजेंद्र पंडित, कल्पना शिंदे, दादासाहेब चिमणे, शीतल गोरे, कुसूम गोरे.

प्रवरासंगम : मुरलीधर खेमनर, मनीषा मिसाळ, अरुण माळी, सविता देसाई, सोनाली गाडेकर, अक्षय मुळे, अर्चना सुडके, पुष्पा काळे, भिकचंद कोठारी, रोहिणी चव्हाण, नितीन भालेराव, सविता फाजगे.

उस्थळ खालसा : राजेंद्र पवार, विमल पवार, सुनीता पवार, नंदाबाई पवार, शिवाजी बर्डे, अशोक खोसे, स्वाती पवार.

निपाणी निमगाव : बाळू कनगरे, लताबाई काकडे, ज्योती पवार, आवेज चव्हाण, रामेश्वर येवले, पूजा जाधव, मयूर पवार, कांताबाई अदमाणे, गंगुबाई चव्हाण.

नारायणवाडी :अलेक्झांडर काळोखे, भाऊसाहेब गायकवाड, सोनाली खैरे, विठ्ठल माळी, योगेश वाल्हेकर, इंदूबाई वाल्हेकर, ज्योती धनक, अश्विनी पेटे, सुवर्णा वाघ.

नवीन चांदगाव : राजेंद्र सांगळे, अर्चना कणगरे, ताईबाई लेंडाल, ज्ञानेश्वर कुसाळकर, सुरेखा उंदरे, गीतांजली सोनवणे, अनिल कांबळे.

बाभुळखेडा : अश्विनी औताडे, कुसुमबाई हुसळे, आरती विधाटे, गंगुबाई मते, अशोक विधाटे, सुभद्राबाई कणगरे, अश्विनी माळी, नारायण विधाटे, ज्योती कडू.

बऱ्हाणपूर : बंडू गायकवाड, संकेत चव्हाण, मोनिका तावरे, कुंदा चव्हाण, सुरेखा खुणे, उषा चव्हाण, प्रकाश चव्हाण, मनीषा जावळे, रंजना खोमणे.

सुलतानपूर : शेखर खाटीक, शुभम देशमुख, अनिता शिंदे, श्रीमंत कचरे, माधुरी कचरे, मंदाबाई कोठुळे, चंद्रभान खाटीक, चंदा खाटीक, चंद्रकला देवढे.

सुरेगाव गंगा : गणेश शिंदे, पद्मा शिंदे, लक्ष्मीबाई शिंदे, महेश शिंदे, सुनील शिंदे, सरस्वती शिंदे, राहुल शिंदे, लक्ष्मीबाई बर्डे, उषा शिंदे.

बहिरवाडी : अशोक नांगरे, भारती वाखुरे, लताबाई वाखुरे, गणेश पटारे, प्रदीप पटारे, कमाबाई दाणे, अनंत नांगरे, नंदा पंडित, प्रीती काळे.

चांदा : बाळासाहेब दहातोंडे, संगीता दिवटे, सुनीता दहातोंडे, अरुण जावळे, ज्योती जावळे, ज्योती भालके, चांगदेव दहातोंडे, कल्पना लोखंडे, बाळासाहेब पुंड, समद शेख, इलिया शेख, संतोष गाढवे, रावसाहेब दहातोंडे, वर्षा जावळे, सुनीता थोरात, सुनंदा दहातोंडे.

लांडेवाडी : अमोल घावटे, मुक्ताबाई घावटे, जयश्री लांडे, सोमनाथ लांडे, निशा दरंदले, सुवर्णा दरंदले, संजय दरंदले, ज्ञानदेव काळे, रेखा खंडागळे.

बेल्हेकरवाडी : जयराम कदम, संजय गडाख, तनुजा गडाख, दत्तात्रेय बेल्हेकर, रूपाली शिंदे, कमल पवार, ज्ञानेश्वर लोखंडे, रेखा बर्डे, बेबीताई येळवंडे.

रांजणगाव देवी : शिवाजी वाकचौरे, स्मिता पेहेरे, दाविद जावळे, गणेश पेहेरे, कल्पना लोखंडे, पाराजी पंडित, सविता कांबळे, शांताबाई शिंदे, राजेंद्र पेहेरे, नीता वाळकीकर, आशाबाई नजन.

शिंगवे तुकाई : सतीश थोरात, दीपाली गायकवाड, प्रियंका पवार, ज्ञानदेव माळी, सुनीता पुंड, शांताबाई पवार, साखरबापू विधाटे, अशोक धायकर, मंदा विधाटे.

मुरमे : राहुल थोरात, रंजना चव्हाण, स्वाती तापे, अजय साबळे, उषा गायकवाड, जयश्री वरकड, संतोष मोरे, भीमाशंकर वरखडे, कविता साबळे.

वाकडी : भाऊसाहेब काळे, मीराबाई भडके, वत्सला काळे, अमोल गायकवाड, संभाजी काळे, प्रतिभा जाधव, महेंद्र काळे, अश्विनी काळे, जयश्री बनकर.

गोंडेगाव : दत्तात्रेय शिरसाठ, नंदा जाधव, वैशाली वाघमारे, अमोल गरुटे, नीता साळवे, कविता शिरसाठ, संतराम रोडगे, संभाजी तुपे, स्वाती गोरे.

निंभारी : जनाबाई माळी, महेश गवळी, इंदूबाई जाधव, काशिनाथ जाधव, सोनाली जाधव, भागीरथी पवार, रावसाहेब गर्दे, कल्पना जाधव, पल्लवी पवार.

खेडले परमानंद : रमेश बनकर, योगिता राजळे, सुनीता वैरागर, रवींद्र बर्डे, नीतू मोकाशी, दिलदार इनामदार, संदीप केदारी, वंदना तुवर, जावेद इनामदार.

दिघी : मयूर नागोडे, शारदा बर्वे, मंगल ब्राह्मणे, आदिनाथ निकम, सुरेखा औताडे, बेबीताई निकम.

मांडे मोरगव्हाण : अमोल जाधव, शोभा चौधरी, चंद्रकला सोनवणे, महेश काकडे, सुनीता सोनवणे, अंकुश धंदक, रोहिणी सुकासे.

नजीक चिंचोली : संजय आढागळे, सुषमा पाठक, अनिता पाठक, संतोष पाठक, वनमाला चावरे, मीरा चौगुले, कैलास धाडगे, सोनाली जाधव, मीराबाई गाडे.

गेवराई : दिलीप काकडे, सविता आदमाणे, कडूबाई लोणकर, महादेव काळे, सविता शिनगारे, शांताबाई कर्डीले, संदीप गायकवाड, अनिता कर्डीले, राजहंस मंडलिक, प्रियंका बरवे, सुनंदा कर्डीले.

जेऊर हैबती : संताराम म्हस्के, स्वाती भुजबळ, शरद रिंधे, सुरेखा सरोदे, आशा इतकर, अजय रिंधे, शोभा कानडे, भामबाई मिसाळ, सुरेश मिसाळ, महेश उगले, जाधव ज्योती, महेश म्हस्के, मोहिनी म्हस्के.