शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव लांडगामधील टोलनाक्याचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 20:17 IST

कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावरील पिंपळगाव लांडगा येथे टोल नाका प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु या जमिनी बागायती असल्याने टोल नाका पुढे करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत.

अहमदनगर : कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावरील पिंपळगाव लांडगा येथे टोल नाका प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु या जमिनी बागायती असल्याने टोल नाका पुढे करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे सर्वेक्षण होऊन हा टोल नाका मराठवाडी येथील बारवेजवळ प्रस्तावित करण्यात आला असून, कामही सुरू झाले आहे.पाथर्डी रोडवरील पिंपळगाव लांडगा येथील मेहेकरी येथील शेतकरी खंडू बहिरू लांडगे, प्रभाकर शिदू पुंडे, नाथा संतू कुमटकर व इतर १२ शेतकरी यांच्या जमिनीवर टोल नाका प्रस्तावित करण्यात आला होता. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सीए राजेंद्र काळे यांच्यासह शेतकºयांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर परिस्थिती मांडली. या जमिनी बारामाही बागायती आहेत.

यावेळी गडकरी यांनी सांगितले, की शेतकºयांच्या ज्या जमिनी पडीक आहेत, त्याच ठिकाणी संबंधित शेतकºयांच्या संमतीनेच टोल नाका करण्यात यावा. त्याचा योग्य मोबदला शेतकºयांना दिला जाईल. परंतु शेतकºयांच्या बागायती जमिनीवर टोल नाका होणार नाही याचीही ग्वाही गडकरी यांनी दिली. या निर्णयामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजंूची २२ एकर जमीन शेतकºयांना पुन्हा एकदा कसायला मिळणार आहे. दिल्लीतील कार्यालयात बसून सॅटेलाइटच्या आधारे कुठल्याही जमिनीवर आरक्षण टाकू नका. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करूनच निर्णय घ्यावा, अशाही सूचना गडकरी यांनी अधिकाºयांना केल्या.