शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यातील कामरगाव ग्रामस्थांना मीटरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 16:27 IST

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कामरगावचे सरपंच सीमा साठे यांनी पुढाकार घेऊन गावात वॉटर मीटर बसवले.

निंबळक : पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कामरगावचे सरपंच सीमा साठे यांनी पुढाकार घेऊन गावात वॉटर मीटर बसवले. नागरिकांना वेळेवर मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याचे गणेश साठे यांनी सांगितले.कामरगाव (ता.नगर) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब साठे, गोरख साठे, सरपंच सीमा गणेश साठे, उपसरपंच अनिल आंधळे, शिवाजी साठे, सदस्य हबीब शैख, दत्ता साठे, बबन भुजबळ, शामराव आंधळे, भाऊसाहेब दळवी, गणेश बनकर, प्रशांत साठे, शिवा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. गावामध्ये पाण्याचा दुरुपयोग जास्त होत होता. पाणी पाच ते सहा दिवसातून सुटत होते. नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत होते. हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी १२.५० लाख रुपये खर्च करून गावामध्ये वॉटर मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. या वॉटर मीटर मुळे दोन दिवसाला पाणी पुरवठा होणार आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर