शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये संभाजी भिडेंची पोलिस बंदोबस्तात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 12:40 IST

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची शहरातील टिळक रोडवरील सभेसाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अहमदनगर : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची शहरातील टिळक रोडवरील सभेसाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.भिडे यांच्या सभेला आंबेडकरवादी संघटनांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही विरोध केला होता. यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चौकाचौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. टिळक रोडला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आरपीआय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या होत्या. मात्र या नोटीसा झुगारून संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांनी मोर्चा काढला होता. सभेला विरोध करण्यासाठी आरपीआय व इतर संघटनांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवत कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी