शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

गवंडी, हमालांच्या मुलांचा झेंडा

By admin | Updated: June 18, 2014 01:24 IST

राहुरी : राहुरी येथील प्रगती विद्यालयातील विद्यार्थी अक्षय त्रिभुवन, ज्ञानेश्वर पिसे व रवींद्र पटारे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले़

राहुरी : राहुरी येथील प्रगती विद्यालयातील विद्यार्थी अक्षय त्रिभुवन, ज्ञानेश्वर पिसे व रवींद्र पटारे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले़अक्षय त्रिभुवनचे वडील नंदू त्रिभुवन हे गवंडी काम करतात़ अक्षयने वडिलांच्या हाताखाली बिगारी म्हणून वाळू ,सिमेंट व विटा देण्याचे काम क रून अभ्यास केला़ त्याला ८४़२० टक्के गुण मिळाले असून त्याची इंजिनिअर होण्याची इच्छा आहे़ वर्गात दुसरा आलेला ज्ञानेश्वर पिसे याचे वडील पाटीलबा हे राहुरी मार्केटमध्ये हमालीचे काम करून उपजीविका करतात़ आईस्क्रीम व कापडाच्या दुकानात काम करून शाळेचा खर्च भागवून ज्ञानेश्वरने ८३़६० टक्के गुण मिळविले आहेत़ त्याचे आदर्श शिक्षक होण्याचे स्वप्न आहे़किडनीच्या विकाराने रवींद्र बाळासाहेब पटारे दोन महिने हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट होता़ रवींद्रचे वडील मोलमजुरी करतात़ रवींद्रने आजारावर मात करीत ७३ टक्के गुण विळविले असून त्याची शिक्षक होण्याची इच्छा आहे़ सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शाळा म्हणून प्रगती विद्यालयाची राहुरी तालुक्यात ख्याती आहे़ मुख्याध्यापक जी़ जी़ जाधव, बी़ टी़ पानसंबळ, बी़ आऱ तनपुरे, ए़ जी़ तनपुरे, डी़ आऱ म्हसे या शिक्षकांचे मार्गदर्शन या मुलांना लाभले़ (तालुका प्रतिनिधी)