शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा संदेश देण्यासाठी पुतळ्यालाही घातला मास्क..! संगमनेरातील पुतळ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:03 IST

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील अकोले बायपासवरील एका पुतळ्याला एका अज्ञात व्यक्तीने मास्क घातला आहे. यातून पुतळ्याने मास्क घातला..तुम्हीही घाला.. असा संदेश या व्यक्तीने देण्याचा  प्रयत्न केलेला दिसत आहे. या मास्क घातलेल्या पुतळ्याचा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. 

संगमनेर : कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील अकोले बायपासवरील एका पुतळ्याला एका अज्ञात व्यक्तीने मास्क घातला आहे. यातून पुतळ्याने मास्क घातला..तुम्हीही घाला.. असा संदेश या व्यक्तीने देण्याचा  प्रयत्न केलेला दिसत आहे. या मास्क घातलेल्या पुतळ्याचा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. 

     अकोले बायपासला तीन ते चार महिन्यापूर्वी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने रस्ता सुशोभिकरणासाठी खासगी संस्थांना, कंपन्यांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत एका औषध कंपनीने संगमनेर शहरातील अकोले बायपास रोडवरील एका चौकात सूर्यनमस्कार घालताना एक पुतळा बसविला आहे.    याच पुतळ्याला एका अज्ञात व्यक्तीने  ‘मास्क’ घातला आहे. असा संदेश फोटोसह सोशल मीडियावर फिरत आहे. या फोटोची संगमनेरात चांगलीच चर्चा होत आहे. 

  संगमनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकही सोशल डिस्टन्स पाळत आहेत. परंतु या अज्ञाताने या पुतळ्याला मास्क घालून कोरोना रोखण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे, अशी चर्चा या सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटोवर सुरू आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याSangamnerसंगमनेर