शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अभय क्लॉथची बस्त्यासोबत मंगल कार्यालय योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:53 IST

मातोश्री श्रीमती लीलाबाई सुमतीलाल बोरा यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधीलकी जपत प्रतिदिन ४० हजार रुपये भाडे असलेले ...

मातोश्री श्रीमती लीलाबाई सुमतीलाल बोरा यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधीलकी जपत प्रतिदिन ४० हजार रुपये भाडे असलेले प्रशस्त मंगल कार्यालय आपल्या ग्राहकांना फक्त ११ हजारांत उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. २० हजार स्क्वेअर फुटांचा परिसर, प्रशस्त पार्किंग, मुबलक पाणी, मुलांसाठी प्ले झोन, स्वच्छता, आकर्षक इंटेरियर अशा सोयी-सुविधांनी सुसज्ज असे हे कार्यालय मंगलकार्याची शोभा द्विगुणित करणारे ठरणारे आहे. कर्जतमधील कुळधरण रोडवरील अभय क्लॉथमध्ये लग्न बस्त्याची विशेष सोय असून संपूर्ण परिवाराची कपडे खरेदी एकाच छताखाली उपलब्ध असल्याने खास खरेदीसाठी आता बाहेरूनही ग्राहक कर्जतमध्ये येतात. शुटींग, शर्टिंग, रेडिमेडस, लहान मुला-मुलींचे आकर्षक रेडिमेडस, खास सण-समारंभासाठीचे नजाकतदार पेहराव याठिकाणी आहेत. याशिवाय लग्नबस्त्याचीही विशेष व्यवस्था आहे. त्यात वधूसाठी शालूचे असंख्य प्रकार, नजाकतदार आणि आकर्षक कलाकुसर येथे पाहायला मिळते. वधूसाठी घागराही अनेक प्रकारांत उपलब्ध असून नवऱ्या मुलासाठी इंडो वेस्टर्न, सूट, शेरवानी, जोधपुरी असे रूबाब वाढविणारे पेहरावही असंख्य व्हरायटीत उपलब्ध आहेत. मानपानाच्या साड्याही अतिशय रास्त दरात उपलब्ध आहेत. बस्ता खरेदीवर नाममात्र दरात मंगल कार्यालय मिळविण्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन अभय क्लॉथच्यावतीने करण्यात आले आहे. (वा. प्र. )