शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मांडवे अत्याचारातील आरोपी ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 03:45 IST

पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करणारा आरोपी तिसगाव येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून,

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करणारा आरोपी तिसगाव येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे़ अल्पवयीन मुलीला दुचाकीवर तिसगावच्या दिशेने घेऊन येत असलेला इसम स्पष्टपणे सीसीटीव्हीत दिसत असल्याने पोलिसांना या फुटेजची मोठी मदत होणार आहे़ मांडवे येथून तिसगाव येथे शाळेत जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीला शुक्रवारी सकाळी एका मोटारसायकलवरील इसमाने गाडीवर नेले. मुलीवर मांडवे ते तिसगाव दरम्यानच्या रस्त्यावर अत्याचार केला़ मुलीने ही घटना तिसगाव येथील नागरिकांना सांगितल्यानंतर प्रकरण समोर आले़ घटनेनंतर पाथर्डी व तिसगाव येथे नागरिकांनी आंदोलन करत आरोपीच्या अटकेची मागणी केली़ एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये आरोपी दुचाकीवर अल्पवयीन मुलीला घेऊन येताना दिसत आहे़ अत्याचार करणारा हाच आरोपी असल्याचे निश्चित झाले. अधीक्षकांनी घेतला आढावा जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी रविवारी मांडवे येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला़ अधिकाऱ्यांशी चर्चा करत तपासाचा आढावा घेतला़ घटनेमुळे तिसगाव परिसरातील खेड्यापाड्यांमधून शाळेत येणाऱ्या मुलींमध्ये घबराट पसरली आहे़