शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नगर शहरातील माळीवाडा व परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 20:57 IST

अहमदनगर :  अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसर कन्टेंन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. १७ जूनपर्यंत हे क्षेत्र येण्या-जाण्यासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे.

अहमदनगर :  अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसर कन्टेंन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. १७ जूनपर्यंत हे क्षेत्र येण्या-जाण्यासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे.

असा आहे कन्टेंन्टमेंट झोनफुलसौंदर चौक माळीवाडा - पंचपीर चावडी-जुना बाजार रोड-मदवाशाह पीर-बारातोटी कारंजा इवळे गल्ली चौक-वरवंडे गल्ली-सौभाग्य सदन - विळदकर गल्ली-पारगल्ली-विशाल गणपती मंदिर उत्तर बाजू-आशा प्रोव्हीजन स्टोअर्स-फुलसौंदर चौक हा भाग कन्टेंमेट झोन घोषित करण्यात आला आहे.---हा असेल बफर झोनसंत कैकाडी महाराज व्यापारी संकुल-बगदादी खानावळ-खाटीक गल्ली-सवेरा हॉटेल-नागरे गल्ली-माणकेश्वर गल्ली-भिस्त गल्ली-शेरकर गल्ली-गोंधळे गल्ली-इवळे गल्ली-कौठीची तालीम-दवकर गल्ली-अमन पाटील रोड-माळीवाडा वेस-भोपळे गल्ली-संत कैकाडी महाराज संकुल हा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. -----आजपासून या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्या १७ जून २०२० रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदभार्तील आदेश जारी केले आहेत. त्यानुसार या कालावधीत कन्टेन्मेंट झोनमधील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा इ. आणि बफर झोन क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री सेवा इत्यादी बंद राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.