शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्षा’वर मोर्चा काढावा

By admin | Updated: October 27, 2016 00:50 IST

राहाता : सरकारमध्ये असूनही उसाच्या उचलीबाबत आंदोलनाचा फार्स निर्माण करणाऱ्या शेतकरी संघटनेने एफआरपीच्या प्रश्नांवरुन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे

राहाता : सरकारमध्ये असूनही उसाच्या उचलीबाबत आंदोलनाचा फार्स निर्माण करणाऱ्या शेतकरी संघटनेने एफआरपीच्या प्रश्नांवरुन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे एवढेच गांभीर्य असेल तर, शेतमालाच्या आधारभूत किमतीसाठी वर्षा बंगल्यावर आणि नागपूरला मोर्चे काढा असा सल्ला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शेतकरी संघटनेला दिला. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात विखे बोलत होते. गणेशचे अध्यक्ष मुकुं दराव सदाफळ, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, पोपटराव लाटे, सभापती बेबीताई आगलावे, वाल्मीकराव गोर्डे, रावसाहेब देशमुख, वैजयंती धनवटे यांसह कार्यकारी संचालक अभिजीत भागडे, संचालक, सभासद,कामगार उपस्थित होते. विखे यांनी शेतकरी संघटनेच्या भूमिकेवर तसेच सरकारच्या सहकार आणि शेतकरी विरोधी धोरणांवर कडक शब्दात टीका केली. उसाच्या एफआरपीबाबत कायदा करण्यात आला आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांना पैसे दिले नसतील तर त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याची तरतूद आहे, हे माहीत असतानाही शेतकरी संघटना शेतकऱ्यांची दिशाभूल का करते? सरकारमध्ये राहूनही आंदोलनाची भाषा करण्यापेक्षा सरकारमधून बाहेर पडा असा सल्ला त्यांनी दिला़प्रास्ताविक अ‍ॅड. रघुनाथ बोठे यांनी केले. संचालक भाऊसाहेब शेळके यांनी आभार मानले.