शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलेला एका सुवर्णपदकासह चार पदके 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 13:27 IST

शिर्डी येथे सुरू असलेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा दुस-या दिवस महाराष्ट्राच्या महिला कुस्तीगीरांच्या तुफानी लढतींनी गाजवला. एकूण दहा वजन गटात भारताच्या विविध राज्यातून आलेल्या २५० पेक्षा जास्त मुलींनी विजयासाठी अखेरपर्यंत झुंज दिली. यात महाराष्ट्राच्या कुस्तीवीर रणरागीणींनी रविवारी एक सुवर्णपदकासह तब्बल चार पदके पटकावली.

शिर्डी : शिर्डी येथे सुरू असलेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा दुस-या दिवस महाराष्ट्राच्या महिला कुस्तीगीरांच्या तुफानी लढतींनी गाजवला. एकूण दहा वजन गटात भारताच्या विविध राज्यातून आलेल्या २५० पेक्षा जास्त मुलींनी विजयासाठी अखेरपर्यंत झुंज दिली. यात महाराष्ट्राच्या कुस्तीवीर रणरागीणींनी रविवारी एक सुवर्णपदकासह तब्बल चार पदके पटकावली.राष्ट्रीय ज्युनियर कुस्ती स्पर्धेच्या दुसरा दिवस महिला कुस्त्यांनी गाजला. महाराष्ट्रातील रेश्मा माने हिने ६५ किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले. स्वाती शिंदे हिने ५० किलो वजनगटात (कास्यपदक), अंकिता गुंड हिने ५९ किलो वजनगटात (कास्यपदक) मिळवून महाराष्ट्राचा स्पर्धेत दबदबा कायम राखला.कुस्ती स्पर्धेतील विविध गटातील विजेते असे-५० किलो वजन गट-ज्योती (हरियाना) सुवर्णपदक, प्रीती ( हिमाचल प्रदेश) कास्यपदक, खुशी (दिल्ली) रौप्यपदक, स्वाती (महाराष्ट्र) रौप्यपदक.५३ किलो वजनगट-पूजा (दिल्ली) सुवर्णपदक, ममता (चंदीगड) कास्यपदक, पूजा (मध्यप्रदेश) रौप्यपदक, अनकुष (हरियाना) रौप्यपदक.५५ किलो वजनगट-राणी राणा (मध्यप्रदेश) सुवर्णपदक, मानसी यादव (उत्तर प्रदेश) कास्यपदक, अर्पण प्रीत (पंजाब) रौप्यपदक, मिनाक्षी (चंदीगड )कास्यपदक.५७ किलो वजनगट-पिंकी (हरियाणा) सुवर्णपदक, अंजू (चंदीगड) रौप्यपदक, स्वेता (कर्नाटक) कास्यपदक, भारती (उत्तरप्रदेश) कास्यपदक.५९ किलो वजनगट-पूजा यादव (उत्तरप्रदेश) सुवर्णपदक, ममता (दिल्ली) रौप्यपदक, अंकिता (महाराष्ट्र) कास्यपदक, मनिषा (हरियाना) कास्यपदक. ६२ किलो वजनगट- रेश्मा माने (महाराष्ट्र) सुवर्णपदक, अनिता (दिल्ली) रौप्यपदक, लवलीन कौर (पंजाब) कास्यपदक, पूजा (हरियाना) कास्यपदक.६५ किलो वजन गट-निशा (हरियाना) सुवर्णपदक, जसप्रीत कौर (पंजाब)रौप्यपदक, मनाली (महाराष्ट्र) कास्यपदक, बबीता राणा (उत्तरप्रदेश)कास्यपदक.६८ किलो वजन गट- सुमन (हरियाना) सुवर्णपदक, रौनक (दिल्ली) रौप्यपदक, सुषमा (मध्यप्रदेश) कास्यपदक, अंशू (उत्तरप्रदेश) कास्यपदक.७२ किलो वजन गट-नैना (हरियाना) सुवर्णपदक, रिना (दिल्ली) रौप्यपदक, सिमरनजीत कौर (पंजाब) कास्यपदक, अनेरी सोनकर (मध्यप्रदेश) कास्यपदक.७६ किलो वजन गट -पूजा (हरियाना) सुवर्णपदक, नवज्योत कौर (पंजाब) रौप्यपदक, डॉली दीक्षीत (उत्तरप्रदेश) कास्यपदक, प्रिया (महाराष्ट्र) कास्यपदक.टीम चॅम्पियनमध्ये हरियाना अव्वलहरियाना - २०५ गुण, दिल्ली- १५४ गुण, उत्तर प्रदेश -१२३ गुण.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर