शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

थोरात यांच्या कर्तबगार नेतृत्वाचा महाराष्ट्राला अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST

आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, नगराध्यक्षा ...

आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधा नागवडे, श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ज्ञानदेव वाफारे, रामदास वाघ, अ‍ॅड. माधवराव कानवडे, इंद्रजित थोरात, बाबा ओहोळ, शंकरराव खेमनर, शरयू देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सचिन गुजर, करण ससाणे, उत्कर्षा रूपवते, सुनंदा जोर्वेकर, मीरा शेटे, नवनाथ अरगडे, अमित पंडित, निर्मला गुंजाळ, सुरेश थोरात आदींची उपस्थिती होती.

महसूल विभागाच्या वतीने झालेल्या ऐतिहासिक निर्णयांतर्गत पोटखराबा शेतकऱ्यांच्या नावे उतारे, गरजूंना रेशन कार्डचे वितरण करण्यात आले. कोरोना संकटात उत्कृष्ट कामगिरी बजावणारा कोरोना योद्ध्यांचा सत्कारही करण्यात आला.

अभंग म्हणाले, सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराला आदर्श तत्त्वे दिली. हाच समृद्ध वारसा महसूलमंत्री थोरात यांनी जपला असून, कधीही पक्षीय राजकारण केले नाही. त्यांचे नेतृत्व हे समाजातील सर्व घटकांसाठी आहे. त्यांनी केलेली अविश्रांत काम शेती, सहकार शिक्षण, राजकारण आणि समाजकारणात प्रत्येक क्षेत्रात मापदंड ठरला आहे.

डॉ. तांबे म्हणाले, थोरात यांनी कधीही पक्षाकडे काही मागितले नाही. मात्र, संविधान आणि पक्षावर त्यांची असलेली मोठी निष्ठा सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. थोरात यांनी अडचणीच्या काळामध्ये पक्षाला साथ दिली. अजय फटांगरे, संतोष हासे, गणपत सांगळे, निखिल पापडेजा, बेबी थोरात, अर्चना बालोडे, नवनाथ आंधळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले.

( ०७ थोरात)