शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
2
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
3
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
4
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
5
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
6
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
7
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
8
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
9
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
10
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
11
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
12
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
13
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
14
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
15
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
16
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
17
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
18
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
19
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
20
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन

फळबागांच्या नुकसानीचे अखेर अनुदान झाले जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 16:53 IST

ढवळगाव (जि. अहमदनगर)  : सन २०१९ रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये फळबागाचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्यापासून शेतकरी वंचित होते. ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर आता हे अनुदान जमा झाले आहे. तीन गावे मिळून ६५ लाभार्थी होते. त्यांना एकूण 10 लक्ष रुपये खात्यावरती जमा करण्यात आले.

ढवळगाव (जि. अहमदनगर)  : सन २०१९ रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये फळबागाचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्यापासून शेतकरी वंचित होते. ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर आता हे अनुदान जमा झाले आहे. तीन गावे मिळून ६५ लाभार्थी होते. त्यांना एकूण 10 लक्ष रुपये खात्यावरती जमा करण्यात आले.

अतिवृष्टीने शेतकºयांना मोठा  फटका बसला होता. शासन दरबारी त्याची दखल घेत फळबागेसाठी राज्यपालांनी हेक्टरी अठरा हजार रुपये अनुदान जाहीर केले होते.  जवळपास सहा महिने झाले तरीही ढवळगाव, येवती, अरणगांव दुमाला येथील फळबाग शेतकरी यांना ही शासनाची मदत मिळाली नव्हती. तलाठ्यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा करून शेतकºयांनी तुमचे अनुदान तुमचे खात्यावर जमा होतील, अशी ग्वाही देत होत्या  लोकमतने दिंनाक २७मे रोजी बातमी प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.ढवळगाव येथील सोन्याबापू ढवळे, अंबर शिंदे, भाऊसाहेब ढवळे, श्रीकांत लोंढे, भाऊ कुदळे, संजय ढवळे, नामदेव ढवळे, हेमंत गाडेकर आदी शेतकºयांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी तहसीलदार यांना फोन करून फळबाग शेतकºयांचे अनुदान जमा करण्यास सुचना केल्या. त्यानंतर चार दिवसातच तहसिलदार यांनी शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा झाले.