शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भगवान जिव्हेश्वर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:26 IST

अहमदनगर : भगवान जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळातर्फे नगर शहरातील पाइपलाइन रोडवरील गावडे मळा येथील मंदिरात भगवान जिव्हेश्वर जयंती साजरी ...

अहमदनगर : भगवान जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळातर्फे नगर शहरातील पाइपलाइन रोडवरील गावडे मळा येथील मंदिरात भगवान जिव्हेश्वर जयंती साजरी करण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करीत व मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी हा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ह. भ. प. विमल पाठक यांच्यासह महिला भगिनींनी ग्रंथांचे वाचन केले. यावेळी जिव्हेश्वर यांच्या पादुकांचे पूजन नंदकुमार सुपेकर यांनी केले. यावेळी जन्मोत्सव व महिलांनी पाळणा गायन केला. हेमा व श्रीकांत जठार, शांताबाई दळवी यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. आरोग्य शिबिर, पोथीवाचन, पारायण, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. या कार्यक्रमासाठी जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, सदस्य, महिला मंडळ यांनी सहभाग घेतला.

----------

फोटो- २३ जिव्हेश्वर

नगर शहरातील पाइपलाइन रोड भागात भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी पाळणा हलवून हा उत्सव साजरा केला.