शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राजुरी येथील पेट्रोलपंपावर लूट : सव्वादोन लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 19:52 IST

जामखेड खर्डा रोडवर राजुरी येथील ओम साई संगमेश्र्वर पेट्रोल पंंपावर दोघांना चाकूने मारहाण करून सव्वादोन लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

जामखेड : जामखेड खर्डा रोडवर राजुरी येथील ओम साई संगमेश्र्वर पेट्रोल पंंपावर दोघांना चाकूने मारहाण करून सव्वादोन लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जामखेड खर्डा रोडवर दहा किलोमीटर अंतरावर राजुरी या ठिकाणी ओम साई संगमेश्र्वर पेट्रोल पंप आहे. बुधवार (दि. २३) रोजी रात्री अकरा वाजता फिर्यादी पेट्रोल पंप कर्मचारी सचिन युवराज कोल्हे व त्यांचे मित्र सागर बुवासाहेब कोल्हे, दत्तात्रय शिवाजी डोंगरे हे त्यांची पेट्रोल पंपावर लावलेली मोटारसायकल घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्ती दारु पीत बसले होते. त्यावेळी दारु पीत असलेल्या आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांना चाकूने मारहाण केली व जखमी केले. पेट्रोल पंपाच्या कॅबिनचा दरवाजा तोडून २ लाख १५ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली. या प्रकरणी सचिन कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर