शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: प्राजक्त तनपुरे यांचा ‘यू टर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 12:31 IST

नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी यू टर्न घेत आपण लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे़

राहुरी : नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी यू टर्न घेत आपण लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे़ पाच महिन्यापूर्वी नगराध्यक्ष तनपुरे यांनी दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते़नगराध्यक्ष तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे यांनी लोकसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणली होती़ राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे खासदारकीसाठी कार्यकर्त्यांनी फिल्डींग लावली होती़याशिवाय मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांनी प्रसाद तनपुरे यांच्या नावाची चर्चा केली होती़ विखे विरुद्ध तनपुरे असा सामना चर्चेत असताना प्राजक्त तनपुरे यांनी आता लोकसभा लढविण्यास नकार दिला आहे़खासदारकीऐवजी नगराध्यक्ष तनपुरे हे आता आमदारकीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढविणार आहे़ राहुरी मतदारसंघात आमदार शिवाजी कर्डिले विरूध्द नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे असा सामना रंगणार आहे़ गेल्या निवडणुकीत डॉ़उषाताई तनपुरे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होते़ मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता़ या पराभवाचा वचपा नगराध्यक्षप्राजक्त तनपुरे हे काढण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर