शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 :काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपच्या व्यासपीठावर : डॉ.सुजय विखे यांना विजयी करण्याचे केले आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 16:53 IST

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वय मेळाव्यात एकत्रित लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

अहमदनगर : काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी भाजप-युतीच्या समन्वय मेळाव्यात हजेरी लावत डॉ.सुजय विखे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. अहमदनगर येथे झालेल्या मेळाव्यात शेलार यांनी हे आवाहन केले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर प्रथमच भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा नगर येथे आज पार पडला. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार अनिल राठोड, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार चंद्रशेखर कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, अभय आगरकर आदी प्रमुख उपस्थित होते. कर्जत, जामखेड, नगर तालुका, पारनेर, श्रीगोंदा, राहुरी तालुक्यातून पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजप-शिवसेनेच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी आमदार कर्डिले यांनीही भाजपनेच आपल्याला सन्मान दिला त्यामुळे भाजपच्याच उमेदवारचे मनापासून काम करणार असे सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९