शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : भुमिका ठरवू नका, कामाला लागा : अ‍ॅड. अभय आगरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 19:08 IST

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तुम्ही भूमिका काय ठरवण्याच्या फंदात पडू नका.

अहमदनगर : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तुम्ही भूमिका काय ठरवण्याच्या फंदात पडू नका. पक्षाचा आदेश पाळा आणि निवडणूक प्रचाराच्या कामाला लागा, असा सल्ला खासदार दिलीप गांधी यांना भाजपाचे नेते माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी दिला आहे.यावेळी डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, अभय आगरकर यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी आगरकर बोलत होते.आगरकर म्हणाले, भाजप पक्षामध्ये वरीष्ठ नेत्यांचा आदेश चालतो. त्यांच्या आदेशावरच भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते काम करतात. पक्षाचे निष्ठावंत म्हणत असाल तर तुम्ही पक्षाचा प्रचार सुरू केला पाहिजे. उमेदवारी नाकारल्यामुळे भुमिका ठरविण्यासाठी खासदार दिलीप गांधी यांनी रविवारी समर्थकांची बैठक आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आगरकर यांनी खासदार गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९