शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष मीच : अण्णासाहेब शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 13:13 IST

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. मी जिल्हाध्यक्ष पदाचा अद्याप राजीनामा दिला नाही.

श्रीगोंदा : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. मी जिल्हाध्यक्ष पदाचा अद्याप राजीनामा दिला नाही. मला काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून काही नियुक्तीपत्र आली आहेत. मला जिल्हाध्यक्ष पदाचा कोणी राजीनामा मागितला नाही. त्यामुळे मीच काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, असा दावा काँग्रसचे मावळते जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.शेलार म्हणाले, आम्ही सुजय विखे यांच्यासाठी नगरची जागा सोडावी म्हणून मागणी केली. पण राज्य पातळीवरील नेत्यांनी विखे घराण्याशी वैर धरून सुडाचे राजकारण केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मी समर्थक आहे. त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर विखे यांना मानणा-या कार्यकर्त्यांनीही त्यांच्यासमवेत पक्ष प्रवेश केला. परंतु, मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेस पक्षात आहे. आम्ही राष्ट्रवादी उमेदवाराचे काम करणार नाही. आम्ही राष्ट्रवादी उमेदवाराचे काम केले तरी आमच्यावर कोण विश्वास ठेवणार नाही, असेही शेलार म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९