शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 12:21 IST

आचारसंहितेचे उल्लंघन करीत विनापरवाना सभा घेतल्याच्या कारणावरून शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात गुरूवारी रात्री उशिरा घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

घारगाव : आचारसंहितेचे उल्लंघन करीत विनापरवाना सभा घेतल्याच्या कारणावरून शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात गुरूवारी रात्री उशिरा घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.पांडुरंग नामदेव वाकचौरे (वय ५६, शाखा अभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोले) यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. अकोले विधानसभा मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथे गुरूवारी सकाळी खासदार लोखंडे यांनी निवडणूक आयोगाची परवानगी न घेता प्रचार सभा घेतली. यावेळी विनापरवाना लाऊडस्पिकर लावत जनसमुदाय जमविण्यात आला. आचारसंहितेचा भंग केल्याने अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशान्वये तक्रार दाखल केली आहे.संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील दत्त मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. अकलापूर येथे एका कार्यकर्त्याचा वाढदिवस असल्याने त्यानेच मंडप उभारला होता. तेथे जात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार मीच आहे. परंतु अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केला नसून प्रचाराचा प्रश्न उरत नाही. त्यामुळे माझ्याकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झालेले नाही. - सदाशिव लोखंडे, खासदार

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी