शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : धनश्री विखेंसह सहा जणांचे अर्ज बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 15:47 IST

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दाखल ३८ अर्जापैंकी छाननीत सहा जणांचे अर्ज अवैध ठरले. यात धनश्री सुजय विखे यांच्या अर्जाचा समावेश आहे.

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दाखल ३८ अर्जापैंकी छाननीत सहा जणांचे अर्ज अवैध ठरले. यात धनश्री सुजय विखे यांच्या अर्जाचा समावेश आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ३१ जणांनी ३८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राुल व्दिवेदी यांच्या उपस्थितीत झाली. त्यामध्ये सहा जणांचे अर्ज अवैध ठरले.धनश्री विखे यांनी डॉ.सुजय विखे यांना पर्यायी म्हणून भाजपकडून अर्ज दाखल केला होताा. परंतु सुजय विखे यांचाच अर्ज वैध ठरल्याने धनश्री यांचा अर्ज बाद करण्यात आला. याशिवाय अपक्ष भागवत धोंडिबा गायकवाड, विलास सावजी लाकूडझोडे, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे पोपट गंगाधर दरेकर, भारतीय मायनॉरिटीज पार्टीचे जाकीर रतन शेख, हिंदू एकता आंदोलन पार्टीचे सुदर्शन शितोळे यांचेही अर्ज बाद झाले आहेत. आता २६ जणांचे वैध ठरले असून ८ एप्रिलपर्यत अर्ज माघारी घेता येणार आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर